ताज्या बातम्या
12 June to 18 June1 May to 6 May E paparभाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवडअनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजराजाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसादपिस्टलचा धाक दाखवून ज्वेलर्स चे दुकान लुटणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंदमोरगाव मध्ये सोमवती अमावस्या उत्साहात साजरीगणेश जगताप यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवडमुंबई व ठाण्यातील डिजिटल मीडिया परिषदेचा भव्य नियुक्ती सोहळा संपन्नकामोठे मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस सोहळा साजरानिधन वार्ता नामदेव फडतरेअनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील २६ जूनच्या महामोर्चाला चर्मकार विकास संघाचा जाहीर पाठिंबासिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली चे आयोजन

मुंबई प्रतिनिधी: (सुरेश गायकवाड):

‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी: (सुरेश गायकवाड):

  साऊ फाउंडेशन आयोजित ‘गाव तिथे साऊ’ उपक्रमा अंतर्गत प्रथम प्रशिक्षण शिबिर नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पार पडले. 

शिबिरास प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या मानवतावादी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
मुख्य मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण विभाग पुणेचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत पोहोचून मदत व स्वावलंबनासाठी प्रशिक्षण देणे, हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या शिबिरात मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर, रत्नागिरीसह विविध जिल्ह्यांतून 150 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. लवकरच राज्यातील प्रत्येक तालुक्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.शिबिरास प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या मानवतावादी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
मुख्य मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण विभाग पुणेचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत पोहोचून मदत व स्वावलंबनासाठी प्रशिक्षण देणे, हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या शिबिरात मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर, रत्नागिरीसह विविध जिल्ह्यांतून 150 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. लवकरच राज्यातील प्रत्येक तालुक्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!