ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Category: गावगाडा

ग्रामीण महाराष्ट्रातील विकासकामे, शेती, ग्रामपंचायत, सामाजिक उपक्रम आणि गावपातळीवरील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्वसनीय कव्हरेज.

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

 पुरंदर प्रतिनिधीदि.१७: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे १५ जून २०२६ रोजी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

जाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

प्राथमिक शाळांचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते – संतोष नलावडे (फोटो :- जाधववाडी (ता. पुरंदर ) येथे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेली…

मोरगाव मध्ये सोमवती अमावस्या उत्साहात साजरी

बारामती प्रतिनिधी :दि.१५(अकबर पठाण) दि. 15 जून रोजी पर्व काळाच्या मुहूर्तावर रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी साडेआठ पर्यंत सोमवती अमावस्याचा उत्सव मोरगावचे श्री मोरेश्वर गणपती मंदिरात साजरा करण्यात आला. सकाळी…

कामोठे मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस सोहळा साजरा

कामोठे प्रतिनिधी दि. 5कामोठे शहरात मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक व पेन्शन धारक ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग यांचा एकत्रित संघ तयार झाला आहे. या ज्येष्ठ नागरिक संघटनेतून दररोज खांदेश्वर स्टेशन जवळील…

निधन वार्ता नामदेव फडतरे

पुरंदर दि. १२ बोपगाव (ता. पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी नामदेव निवृत्ती फडतरे ( वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी ,तीन, मुले दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार…

error: Content is protected !!