गणेश जगताप यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड
पुरंदर तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र गणेश केशव जगताप यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मुंबई कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा नियुक्ती सोहळा…






