ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Category: Uncategorized

‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.११ऑक्टोबर,२०२६: नवी मुंबईतील कळंबोली येथे शारदीय नवरात्रोत्सवच्या पवित्र पर्वावर कळंबोलीची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिरामध्ये डॉ. गोरखनाथ पोळ व अंजना महादेव पोळ लिखित ‘नवरात्रीचे नऊ…

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुख

नंदुरबार, पुणे हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच परभणीत पत्रकारावर प्राण घातक हल्ला 🔳 परभणी प्रतिनिधी 🔳 दि.०९ऑक्टोबर,२०२६: नंदुरबार, पुणे येथील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील पत्रकारावर प्राण घातक…

कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :

कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाची राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे मागणी 🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 ७ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील खासगी कोचिंग सेंटर्सची नोंदणी आणि नियमन करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी…

“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”

श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधी मंदिराचा जिर्णोद्धार श्रीकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभ 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.३०: पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पठारीमंडण/ चांबळीगाव येथे श्रीगुरूंच्या चरणातून चंद्रकोर आकार…

वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळे

गुरोळी येथील अंगणवाडीत वेलकम मेळाव्याचे आयोजन 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२६ : शासनाच्या नवचेतना व आधारशिला कार्यक्रमांतर्गतवेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल अशी प्रतिपादन पुरंदर तालुका एकात्मिक…

डॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादर

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.०१ ऑक्टोबर, २०२६: डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसने आई-मुलीच्या नात्यातील परस्पर आधार अधोरेखित करणारी नवी चित्रफीत सादर केली आहे. ‘मेरी बेटी स्ट्राँग’ या मोहिमेचा वारसा पुढे…

निखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानित

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 ३० सप्टेंबर, २०२६: पुरंदर तालुक्यातील बेलसर गावचे सुपुत्र, पत्रकार, साहित्यिक व प्रसिद्ध निवेदक निखिल सतिश जगताप यांना हडपसर येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रविवार (दि.२७)…

बसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघड

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी महिला जालन्यातून जेरबंद; चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू 🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 (उमेश शेटये) ३०सप्टेंबर,२०२६: सावंतवाडी बसस्थानक परिसरात १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने…

नवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्न

तालुका महिला उपाध्यक्षा विशाखा देशमुख व सांस्कृतिक अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम 🔳 खालापूर प्रतिनिधी 🔳 दि.२८सप्टेंबर, २०२६:खालापूर तालुक्यातील नवघर (शेणगाव) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री गणेशोत्सव…

पनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोप

माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीस, प्रहार संघटनेची आयुक्त यांच्याकडे कारवाईची मागणी!! 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 २१सप्टेंबर,२०२६: पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या २३ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी प्रथम टप्प्यातील १०५,…

error: Content is protected !!