ताज्या बातम्या
नेवसेवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांची जलविद्युतनिर्मितीची प्रक्रिया वीर धरण येथे क्षेत्रभेटसानिध्य फाउंडेशनचा बेलसर येथे उत्साहात शुभारंभ

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा
उत्साहात संपन्न
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक :
२३५ व्या शासकीय जयंती निमित्त विशेष लेख
निधन वार्ताडॉ. प्रविण जोशी यांची सहसचिवपदी निवडश्रावण सहल अजिंक्यतारा किल्ल्यावर बहरलीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी  महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षणसिंगापूर येथील नूतन मारुती मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा समारंभ🔳 निघन वार्ता 🔳🔳 निधन वार्ता 🔳 जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटकेपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपत्रकारांच्या एसटी प्रवासाचा तिढा अखेर सुटणार; सवलत पूर्ववत करण्यासाठी सिस्टीममध्ये होणार तातडीची दुरुस्तीपवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारसअवयवदान आणि न्यायवैद्यकीय प्रक्रियेचा आदर्श समन्वय

                              (कै. चंद्रकांत काळे)

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि. ३ सप्टेंबर, २०२६:

  सोनोरी (ता. पुरंदर )येथील शेतीव्यावसायिक व माजी सरपंच चंद्रकांत अनंतराव काळे (वय ७९) यांचे अपघाती निधन झाले.      

त्यांच्या मागे बंधू ,बहीण ,पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
    सुप्रसिद्ध निवेदक जालिंदर काळे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत‌. तर शेती व्यावसायिक दिपक काळे, प्रविण काळे व गृहिणी शैला झिंझुरके यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!