पुरंदर दि. १२ बोपगाव (ता. पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी नामदेव निवृत्ती फडतरे ( वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,तीन, मुले दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शिवाजीराजे फडतरे, शेती व्यावसायिक संजय फडतरे, रविंद्र फडतरे ,गृहिणी बायडाबाई महादेव कामठे, नंदाबाई नामदेव दूरकर यांचे ते वडील होत.

बातमी सोबत फोटो पाठवत आहे.

फोटो ओळी- नामदेव फडतरे