जिल्हा परिषदेच्या शाळांना सर्वतोपरी मदत करणार- अर्चनाताई कटके
जि.प. प्राथमिक शाळा पठारवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न (फोटो – पठारवाडी (ता. पुरंदर) येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन करताना अर्चनाताई कटके समवेत दीपश्री वाणी, विठ्ठलशेठ चौधरी व इतर मान्यवर) 🔳…



