महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
ग्रामपंचायत सिंगापूर व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था शिरूर यांचा संयुक्त विद्यमाने उपक्रम 🔳पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१ सप्टेंबर,२०२६: पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत सिंगापूर व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था शिरूर यांचा…










