ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ (सुरेश गायकवाड):

 नवी मुंबई मध्ये लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपायुक्त कार्यालय समाज कल्याण कोकण भवन बेलापूर येथे सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.  प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. 

तसेच हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!