ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०४ऑगस्ट,२०२६:


पुरंदर तालुक्यातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय, पिंपळे या विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संभाजी कुंजीर होते.अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त गावच्या मा. सरपंच उज्वलाताई पोमण, ग्रामपंचायत सदस्य अमोल पोमण यांनी मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप शिवाजीआप्पा पोमण मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा लहान गट कु. तनया खेनट (सातवी), मोठा गट कु. श्रुती दाते (दहावी), वक्तृत्व स्पर्धा लहान गट कु. अपेक्षा कांबळे (सहावी), मोठा गट वैभवी भैरवकर (नववी), रांगोळी स्पर्धा धनश्री जावळे (दहावी), पोस्टर निर्मिती स्पर्धा वैष्णव थोरात (दहावी).
या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये परसराम पोमण, शरद शिवरकर, जितेंद्र देवकर, संदीप पोमण, सुहास पोमण, दिगंबर पोमण, अमोल पोमण, प्रवीण पोमण, आप्पा खेनट समस्त ग्रामस्थ पिंपळे, पोमण नगर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक रमेश जाधव, सूत्रसंचालन सचिन धनवट व आभार शहाजी पोमण यांनी मानले.

error: Content is protected !!