ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 ३० सप्टेंबर, २०२६:
पुरंदर तालुक्यातील बेलसर गावचे सुपुत्र, पत्रकार, साहित्यिक व प्रसिद्ध निवेदक निखिल सतिश जगताप यांना हडपसर येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रविवार (दि.२७) रोजी झालेल्या १०० व्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलनात ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत निखिल जगताप यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलसर गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानामुळे पुरंदर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
निखिल जगताप यांचे या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!