ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख


मुंबई प्रतिनिधी : दि.२९ जून: (सुरेश गायकवाड):


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ झालेल्या व्दैवार्षिक निवडणुकीतील विजयी परिवर्तन पैनलचे उमेदवार संदीप चव्हाण व स्वाती घोसाळकर यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


‘पत्रकारांसह पत्रकार संघाचा विकास हाच ध्यास’ या धेय्याने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ झालेल्या व्दैवार्षिक निवडणूकीत परिवर्तन पैनलच्या उमेदवारांनी निर्भिड पैनलच्या उमेदवारांचा पराभव करून निवडणूक जिंंकली.


त्या पॅनलचे विजयी उमेदवार संदीप चव्हाण, स्वाती घोसाळकर यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर विजयी उमेदवारांना स्वामी समर्थांची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच त्यानंतर उपस्थितांसह त्यांचे पेढे भरवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार अरविंद बनसोडे, सुरेश गायकवाड, सत्तशील मेश्राम, नेहा गायकवाड, अजित मोहिते, विजय गायकवाड, वरिष्ठ पत्रकार संतोष माळकर, सुहास जोशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!