ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Month: June 2026

मुंबई पोलाद व लोखंड बाजार समितीतील अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणी प्रहार संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बैठक संपन्न !!.

प्रहार संघटनेची प्रशासनातील ५४ कोटी घोटाळा संबधित जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी !! 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२२: कळंबोली येथे असलेली आशिया…

खेळांडूच्या न्यायासाठी व क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 23 जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन    

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 (सुरेश गायकवाड) दि.१९: महाराष्ट्रातील खेळांडूच्या न्यायासाठी व क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्यभरातील १२०० हून अधिक खेळाडूंनी एकत्र येत २३ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान…

वृक्षसंवर्धनासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनचा पुढाकार

खारघर सेक्टर ११ मध्ये बोरवेलचे लोकार्पण नवी मुंबई: सुरेश गायकवाड नवी मुंबईतील पनवेल शहर, वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे खारघर सेक्टर ११ येथील श्री देवळेश्वर खेळाच्या मैदानातील वृक्षांचे संवर्धन करणे…

पर्णकुटी सामाजिक सेवा संस्थेकडून गौरव समारंभ उत्साहात संपन्न

🔳 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 🔳 दि.१८: पर्णकुटी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने समाजहित, न्यायव्यवस्था व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी ॲड. विशाल डोंगरे, ॲड. प्रदीप…

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१७: भारतीय जनता पार्टीचे सासवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष…

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

 पुरंदर प्रतिनिधीदि.१७: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे १५ जून २०२६ रोजी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

जाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

प्राथमिक शाळांचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते – संतोष नलावडे (फोटो :- जाधववाडी (ता. पुरंदर ) येथे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेली…

‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी: (सुरेश गायकवाड): ‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी: (सुरेश गायकवाड): शिबिरास प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या मानवतावादी उपक्रमाचे…

error: Content is protected !!