ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

🔳 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 🔳 दि.१८:

पर्णकुटी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने समाजहित, न्यायव्यवस्था व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ॲड. विशाल डोंगरे, ॲड. प्रदीप आवटी, समाजसेवक सचिन कदम, नगरसेवक दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते समीर पाचर्णे, डॉ. सरोज अंबिके (मोरया पॅरामेडिकल हेल्थ सायन्स इन्स्टिट्यूट पिंपरी चिंचवड – अध्यक्षा) या मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, संस्थेच्या वतीने प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.


सदर पुरस्कार वितरण समारंभात पर्णकुटी सामाजिक सेवा आश्रम संस्थेचे सचिव प्रकाश यादव यांच्या शुभहस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गौरवमूर्तींच्या सामाजिक बांधिलकीची व जनसेवेतील योगदानाची प्रशंसा केली.
समाजहितासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे ही संस्थेची परंपरा असून, अशा उपक्रमांमुळे समाजसेवेस अधिक प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सदस्य व नागरिकांचे संस्थेच्या वतीने सचिव श्री प्रकाश यादव यांनी आभार मानले.

error: Content is protected !!