ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Month: July 2026

मुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबा

🔳 मुंबई विशेष प्रतिनिधी 🔳 : ०६जुलै,२०२६: (दीपक कैतके): कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवनावर गंभीर परिणाम केले असून, महत्त्वाच्या वाहतूक मार्गांचे कंबरडे मोडले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने…

आ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा

जनसेवेलाच वाढदिवसाचे स्वरूप…! 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.०५जुलै:पनवेलचे दमदार, विकासाभिमुख आणि जनतेच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मा. श्री विक्रांतदादा पाटील यांच्या दि. १२ जुलै…

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्त

🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 दि.०४: (उमेश शेटये) : पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९) रा. लोलावत का मोहल्ला धर्कदा उदयपूर संगतडा राजस्थान…

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

🔳 सिंधुदुर्ग प्रतिनिधी 🔳 दि. ०४: (उमेश शेटये) : पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.03 जुलै 2026 रोजी 19:30 वाजण्याच्या सुमारास ओरोस खर्येवाडी खालसा पंजाबी ढाबा येथे…

प्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

यांची मागणी; मंत्री महोदयांचा सकारात्मक प्रतिसाद 🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.३ जुलै २०२६ : वर्धा जिल्ह्यातील १०० खाटांचे महिला व नवजात शिशुरुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्यासंदर्भातील लक्षवेधी क्र. ६ वरील चर्चेदरम्यान…

झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.३जुलै (सुरेश गायकवाड) : पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, झाडांच्या मुळांभोवती होणारे बेकायदेशीर काँक्रीटीकरण, निष्काळजी वृक्षछाटणी, प्रशासकीय बेपर्वाई आणि राष्ट्रीय हरित लवाद…

झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.३जुलै (सुरेश गायकवाड) : पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, झाडांच्या मुळांभोवती होणारे बेकायदेशीर काँक्रीटीकरण, निष्काळजी वृक्षछाटणी, प्रशासकीय बेपर्वाई आणि राष्ट्रीय हरित लवाद…

राज्यातील कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी ३ जुलै रोजी धरणे आंदोलन

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01जुलै: (सुरेश गायकवाड): केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितेमुळे कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य, ३…

सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी 🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.२९: विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रात्रीचे वेळी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणारासराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद. दि.25…

मुंबई पत्रकार संघाच्या निवडणुकीतील विजय उमेदवारांचा सत्कार-सन्मान सोहळा

मुंबई प्रतिनिधी : दि.२९ जून: (सुरेश गायकवाड): मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ झालेल्या व्दैवार्षिक निवडणुकीतील विजयी परिवर्तन पैनलचे उमेदवार संदीप चव्हाण व स्वाती घोसाळकर यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. ‘पत्रकारांसह…

error: Content is protected !!