ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Month: July 2026

वाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.३०जुलै,२०२६: कायम दुष्काळाची परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उजाड माळराने अशी ओळख असलेल्या वाघापुर (ता. पुरंदर) पंचक्रोशीत गेल्या चार वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या आपुलकी…

एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.24:आषाढी एकादशीचे औचित्य साधून मानसी सामाजिक संस्था व एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला विद्यार्थी, पालक…

आनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले

◾ठाणे प्रतिनिधी◾ दि.२५जुलै,२०२६: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.…

नवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

८ लाख १३ हजार किमतीचे ५० मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 १५जुलै, २०२६ :(महादेव दौंड): कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास…

आळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहिती

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सासवड मुक्कामी उपक्रमथॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांची माहिती 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१४, जुलै ,२०२६: पुरंदर तालुक्यातील सासवड मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा…

सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.१३जुलै, २०२६: सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने सदरचे गुन्हे उघउकीस आणणेबाबत श्री. एम. राज कुमार पोलीस आयुक्त, डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.),…

जेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

🔳 जेजुरी प्रतिनिधी 🔳 दि.१३जुलै,२०२६: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे म्हटले आहे. अपघातातील मृत ३…

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छा

🔳 मुंबई विशेष प्रतिनिधी 🔳 दि.१०जुलै, २०२६: (दीपक कैतके) : मुंबई प्रेस क्लबच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला…

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज

🔳 जळगाव प्रतिनिधी 🔳 दि.०८: (मदन लाठी): उन्हाळा इतका कडक गेला, हे सर्व आपण अनुभवले आहे. हवामान बदलल्याने पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. भूजल पातळीत होणारी घट, पाण्याची वाढती मागणी,…

error: Content is protected !!