हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
🔳 कामोठे प्रतिनिधी 🔳 दि.26: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पुरस्कृत रामदास दादा गोवारी सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वह्या वाटप कार्यक्रम कामोठे…








