ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Category: Uncategorized

राज्यातील कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी ३ जुलै रोजी धरणे आंदोलन

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01जुलै: (सुरेश गायकवाड): केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितेमुळे कामगारांसह कामगार संघटना उध्वस्त होऊ नये, यासाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य, ३…

सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी 🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.२९: विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रात्रीचे वेळी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणारासराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद. दि.25…

मुंबई पत्रकार संघाच्या निवडणुकीतील विजय उमेदवारांचा सत्कार-सन्मान सोहळा

मुंबई प्रतिनिधी : दि.२९ जून: (सुरेश गायकवाड): मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ झालेल्या व्दैवार्षिक निवडणुकीतील विजयी परिवर्तन पैनलचे उमेदवार संदीप चव्हाण व स्वाती घोसाळकर यांचा पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. ‘पत्रकारांसह…

नवी मुंबईच्या खारघर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.01 (सुरेश गायकवाड): नवीमुंबई- श्री देवाळेश्वर मैदान, खारघर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज फाऊंडेशन (रजि.), खारघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे 28 व 29 जून 2026 रोजी दोन दिवस…

नूतन विद्या मंदिरचे शतप्रतिशत यश;

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात 🔳 मानखुर्द प्रतिनिधी 🔳 दि.२७:महाराष्ट्र मंडळ (बी.ए.आर.सी) शिक्षण संस्था संचलित नूतन विद्या मंदिर, मानखुर्द या शाळेने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी) परीक्षेत सलग…

खारघरमध्ये साप आढळल्याने नागरिकांमध्ये भीती

सर्प मित्रांच्या फलकांसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ (सुरेश गायकवाड) : नवीमुंबई मधील खारघर सेक्टर-११ येथील शिखर गृहनिर्माण सहकारी संस्था, प्लॉट क्रमांक २० समोरील रस्त्यावर अचानक…

कोकण भवन येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.२६ (सुरेश गायकवाड): तसेच हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी…

error: Content is protected !!