ताज्या बातम्या
1 May to 6 May E paparभाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवडअनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजराजाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत‘गाव तिथे साऊ’ मानवतावादी उपक्रमास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसादपिस्टलचा धाक दाखवून ज्वेलर्स चे दुकान लुटणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंदमोरगाव मध्ये सोमवती अमावस्या उत्साहात साजरीगणेश जगताप यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवडमुंबई व ठाण्यातील डिजिटल मीडिया परिषदेचा भव्य नियुक्ती सोहळा संपन्नकामोठे मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाढदिवस सोहळा साजरानिधन वार्ता नामदेव फडतरेअनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधातील २६ जूनच्या महामोर्चाला चर्मकार विकास संघाचा जाहीर पाठिंबासिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली चे आयोजन

पुरंदर दि. १२ बोपगाव (ता. पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी नामदेव निवृत्ती फडतरे ( वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,तीन, मुले दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शिवाजीराजे फडतरे, शेती व्यावसायिक संजय फडतरे, रविंद्र फडतरे ,गृहिणी बायडाबाई महादेव कामठे, नंदाबाई नामदेव दूरकर यांचे ते वडील होत.

बातमी सोबत फोटो पाठवत आहे.

फोटो ओळी- नामदेव फडतरे

error: Content is protected !!