पर्णकुटी सामाजिक सेवा संस्थेकडून गौरव समारंभ उत्साहात संपन्न
🔳 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी 🔳 दि.१८: पर्णकुटी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने समाजहित, न्यायव्यवस्था व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी ॲड. विशाल डोंगरे, ॲड. प्रदीप…








