अतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीम
निरीक्षक प्रकाश यादव तसेच महामार्ग देवदूत टीम सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक 🔳 पुणे प्रतिनिधी 🔳 दि. 06 जुलै 2026: सोमवार, दि. 06 जुलै, रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे…








