ताज्या बातम्या
‘नवरात्रीचे नऊ रंग’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहातपत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने,राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले : एस. एम. देशमुखशेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र एस.ओ.पी.  तयार करा;कोचिंग क्लासेस विधेयकाच्या मसुदा समितीत प्रतिनिधित्व द्या :“२४८ वर्षानंतर मंदिराला नवे रूप; प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा”वेलकम मेळाव्यांमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास होईल – अनिल कांबळेडॉटर्स डे मोहिमेत आई-मुलीच्या नात्याचा नवा पैलू सादरनिखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ ने सन्मानितबसस्थानकातील १२ तोळे सोन्याची चोरी उघडनवघर येथे भाजपच्या वतीने घरगुती गणपत सजावट स्पर्धा संपन्नपनवेल महानगरपालिकेत अंदाजे रु. १७ कोटी ३४ लाखांची आर्थिक अनियमिता व भ्रष्टाचार, प्रहार संघटनेचा गंभीर आरोपशूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी.दुष्काळाच्या आढावा बैठकीत काजू-बदामांचा ‘सुकाळ’; जबाबदारीवरून सुरू झाली सारवासारवदिवे येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्नपुणे जिल्हा पत्रकार संघाचे विभाजन करून, दोन स्वतंत्र जिल्हा संघ निर्माण करणार : एस.एम.देशमुख

Author: महासंघर्ष न्युज

शहरी व ग्रामीण भागातील १५ वर्षापुढील निरक्षर विद्यार्थी व नागरिकांना शिक्षणाची संधी- कृष्णकुमार पाटील

महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारचा उपक्रम 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२४ऑगस्ट,२०२६:श्री भुलेश्वर मंदिर परिसरात एन.आय.एल.पी. नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत साक्षरता जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण संचालनालय…

गराडे येथे ‘श्रावणसखी महोत्सवात’ पारंपरिक वेशभूषा नृत्य व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

कोडीत गावच्या श्रीनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक महिला ग्रुपने पटकावला प्रथम क्रमांक 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२४ऑगस्ट,२०२६:श्रावणातील पारंपरिक सण-उत्सवांना आधुनिक सांस्कृतिक महत्त्व पटवून देण्यासाठी गराडे (ता. पुरंदर) येथे डॉ. ममताताई शिवतारे फाऊंडेशन…

न्यू इंग्लिश स्कूल मांडकीच्या शाळेमध्ये
देशी विदेशी दुर्मिळ नाण्यांचे भव्य प्रदर्शन

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.२२ऑगस्ट, २०२६ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेच्या पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या शाळेमध्ये 22 ऑगस्ट रोजी वारसा स्वराज्याचा या कार्यक्रमांतर्गत देशी-विदेशी दुर्मिळ…

श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी तर्फे न्यू इंग्लिश स्कूल मांडकी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०८ ऑगस्ट,२०२६:पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या विद्यालयात श्री मार्तंड देवस्थान श्री क्षेत्र जेजुरी ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात…

न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी शाळेचा : तिरंगा सायकल रॅली उपक्रम

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१३ ऑगस्ट, २०२६: हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत “न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी” या विद्यालयात सायकल रॅली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील मुले व मुली यांनी या…

बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटी

न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी येथे उत्साहात संपन्न 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳०५ऑगस्ट, २०२६: न्यू इंग्लिश स्कूल, मांडकी विद्यालयामध्ये भारतीय मानक ब्यूरो (BIS) स्टॅंडर्ड क्लबच्या वतीने पहिली ॲक्टिव्हिटी म्हणून ‘बॉलपॉईंट पेन’ (Ballpoint…

पिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरी

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०४ऑगस्ट,२०२६: पुरंदर तालुक्यातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय, पिंपळे या विद्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.…

जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवड

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.०५ऑगस्ट, २०२६: भिवरी (ता. पुरंदर) येथील सुनील रामदास गोफणे यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.मोरगाव येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे…

बाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळे

जाधववाडी येथे बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज जाधवराव मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व फळ वाटप कार्यक्रम (फोटो: जाधव वाडी (ता. पुरंदर) येथे बाबाराजे जाधवराव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व…

इस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवड

(फोटो: कोडीत (ता. पुरंदर) येथे यशस्वी विद्यार्थी वेदांत राजगुरूचा सन्मान करताना, लतीफ इनामदार व प्रतिभा बोत्रे समवेत शिक्षकवृंद) 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳दि.०४ ऑगस्ट, २०२६: गराडे (दि.४) पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने…

error: Content is protected !!